Nashik Dam Water Level : आबादानी! धरणसाठा पोहोचला 79 टक्क्यांवर, आठ दिवसांतील पावसाचा परिणाम; 24 पैकी 14 धरणांमधून विसर्ग सुरूच

Nashik Dams Water Storage Rises to 79% : गेल्या आठ दिवसांतील मुसळधार पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील २४ धरणांतील जलसाठा ४७ टक्क्यांवरून ७९ टक्क्यांवर पोहोचला. १४ धरणांतून विसर्ग सुरू असून गोदावरी नदीची पूरस्थिती कायम आहे.
Nashik dam storage reaches 79 percent

Nashik dam water level latest update today

esakal

Updated on

नाशिक : जिल्ह्यात विशेषतः पश्चिम पट्ट्यात सुरू असलेल्या संततधारेमुळे धरणांतील साठा वेगाने वाढत आहे. गेल्या आठ दिवसांत धरणांच्या साठ्यात तब्बल ३२ टक्क्यांची वाढ होऊन तो ७९ टक्क्यांवर पोहोचला (Nashik heavy rainfall reservoir storage today) आहे. सद्यःस्थितीत पाण्याची आवक कायम असल्याने २४ पैकी १४ धरणांमधून पाण्याचा विसर्ग कायम आहे. त्यामुळे गोदावरीची पूरस्थितीही कायम आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com