Godavari River Flood Nashik : बाणगंगा नदीला महापूर, जानोरीचा पूल पाण्याखाली! नाशिक एअरपोर्ट रस्त्यावरील संपर्क तुटला; नद्या-नाले दुथडी भरून वाहू लागले

Godavari River flood Nashik : नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक रस्ते जलमय झाले. गंगापूर धरणाचा विसर्ग वाढविण्यात आला असून गोदावरी नदीला पूर आला आहे.
Nashik flood situation live updates

Nashik flood situation live updates

esakal

Updated on

नाशिक : शहर व परिसराला रविवारी (ता. २६) सायंकाळी संततधारेने झोडपून काढले. त्यामुळे शहरातील रस्ते जलमय झाले. इगतपुरी व त्र्यंबकेश्‍वर तालुक्यांतही पावसाचा जोर कायम (Gangapur Dam water release latest update) आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोर वाढल्याने धरणाच्या विसर्गात ५३७ क्यूसेकने वाढ करून चार हजार ९४७ क्यूसेकवर नेण्यात आला. परिणामी, गोदावरीची पूरस्थिती कायम आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com