Nashik Hindu Morcha Rada
Nashik Hindu Morcha Radaesakal

Nashik Hindu Morcha Rada: दंगल भडकावणाऱ्या 20 जणांच्या मुसक्या आवळल्या; भद्रकालीत अडीचे ते तीनशे जणांविरोधात सहा गुन्हे दाखल

Crime News : पोलिसांनी रात्रभर धरपकड करीत २० संशयितांना जेरबंद केले असून, पसार झालेल्या संशयिताचा पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान, शनिवारी रात्रीही जुने नाशिक, भद्रकाली या परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे.
Published on

Nashik Hindu Morcha Rada : जुने नाशिक परिसरामध्ये शुक्रवारी (ता.१६) झालेल्या दोन गटात झालेल्या दंगलीनंतर शनिवारी (ता. १७) तणाव निवळला असला तरी, पोलीसांनी रात्रीतून अडीचशे ते तीनशे जणांविरोधात सहा गुन्हे दाखल केले आहेत.

यात पोलिसांनी रात्रभर धरपकड करीत २० संशयितांना जेरबंद केले असून, पसार झालेल्या संशयिताचा पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान, शनिवारी रात्रीही जुने नाशिक, भद्रकाली या परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे. (20 people instigated riots arrested Six cases registered against 300 people in Bhadrakali)

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com