Igatpuri MIDC Land Acquisition : आडवण-पारदेवीतील प्रस्तावित एमआयडीसी जमीन संपादनप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा शेतकरी, आदिवासींना अंतरिम दिलासा; नोटिसीत काय?

Igatpuri MIDC land acquisition Bombay High Court : इगतपुरीतील आडवण व पारदेवी गावांतील प्रस्तावित एमआयडीसी जमीन संपादनाला मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा दिला. पुढील सुनावणीपर्यंत जमिनीचा ताबा व फेरफार नोंदी बदलण्यास मनाई केली.
Igatpuri MIDC land acquisition

Igatpuri MIDC land acquisition

esakal

Updated on

नवीन नाशिक : इगतपुरी तालुक्यातील आडवण व पारदेवी गावांतील प्रस्तावित एमआयडीसी जमीन संपादनप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने शेतकरी व आदिवासी ग्रामस्थांना अंतरिम दिलासा दिला (Igatpuri MIDC Land Acquisition) आहे. संबंधित जमिनींचा ताबा तसेच फेरफार नोंदींमध्ये पुढील सुनावणीपर्यंत कोणताही बदल करू नये, असे आदेश न्यायालयाने राज्य सरकार व एमआयडीसीला दिले आहेत. न्यायमूर्ती मनीष पितळे व न्यायमूर्ती श्रीराम व्ही. शिरसाट यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com