Igatpuri-Trimbak Assembly Election 2024esakal
नाशिक
Igatpuri-Trimbak Assembly Election 2024 : दुरंगी लढतीची चिन्हे
Latest Vidhan Sabha Election 2024 News : नव्याने बदललेले चिन्ह मतदारांसमोर पोहचले नसल्याचाही त्यांना फटका बसला. या मतदारसंघशत दुरंगी लढतीची चिन्हे आहेत.
इगतपुरी- त्र्यंबक मतदारसंघात २०१९ मध्ये 'परका-स्थानिक वादाने तोंड उघडले. इगतपुरीचे माजी सभापती गोपाळा लहांगे, त्र्यंबकचे संपत सकाळे,अँड संदीप गुळवे, उदय जाधव, (स्व.) मधुकर लांडे, विनायक माळेकर यांसह राष्ट्रवादी व काँग्रेसच्या शिलेदारांनी काँग्रेस संकटात असतांना ऐनवेळी शिवसेनेत प्रवेश केलेल्या माजी आमदार गावितांना पराभवाला सामोरे जावे लागले. नव्याने बदललेले चिन्ह मतदारांसमोर पोहचले नसल्याचाही त्यांना फटका बसला. या मतदारसंघशत दुरंगी लढतीची चिन्हे आहेत. (Igatpuri Trimbak Assembly Signs of close fight)

