Nashik Inspirational Story : पतीच्या आजारपणात रश्मीताई बनल्या कुटुंबाचा आधार!

Inspirational Story : सर्वकाही सुरळीत सुरू असताना वर्तमानपत्र विक्रेत्या पतीला आलेल्या अर्धांगवायूच्या झटक्याने कुटुंबात होतंचं नव्हतं झालं. कुटुंबावर आलेल्या परिस्थितीत खचून न जाता पतीचा आधार होत समाजमनासाठी आदर्श बनल्या त्या पंचवटी (नाशिक) येथील रश्मीताई प्रताप यादव.
Rashmi and Pratap Yadav.
Rashmi and Pratap Yadav.esakal
Updated on: 

परिस्थिती वेळ पाहून येत नाही. आयुष्य जगताना परिस्थिती कशीही असली, तरी त्या परिस्थिला बसून राहण्याची मुभा नाही. आयुष्यात आलेल्या प्रसंगात खचून न जाता त्याला धीरोदात्तपणे सामोरे जाण्यासाठी जणू तिने कंबरच कसली. उच्चशिक्षणाच्या जोरावर नोकरीनिमित्त कुटुंबासाठी हातभार लावण्याचा तिचा प्रयत्न सुरू होता. मात्र कुटुंबावर आलेल्या अकाली आघाताने तिच्या कुटुंबावर डोंगरच कोसळला होता.

सर्वकाही सुरळीत सुरू असताना वर्तमानपत्र विक्रेत्या पतीला आलेल्या अर्धांगवायूच्या झटक्याने कुटुंबात होतंचं नव्हतं झालं. कुटुंबावर आलेल्या परिस्थितीत खचून न जाता पतीचा आधार होत समाजमनासाठी आदर्श बनल्या त्या पंचवटी (नाशिक) येथील रश्मीताई प्रताप यादव. (Inspirational Story Rashmitai became support of family)

Loading content, please wait...