
नाशिक : मागील दहा वर्षांत मध्य विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत. विरोधकांकडे प्रचारासाठी कुठलेच मुद्दे नाहीत. त्यामुळे दिशाभूल करणाऱ्या अफवा पसरविल्या जात असल्याचा आरोप महायुतीच्या सहाय्यतांच्या बैठकीत करण्यात आला. भारतीय जनता पक्षाचे प्रभारी अमित ठाकर या वेळी उपस्थित होते. मध्य नाशिक मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार प्रा. देवयानी फरांदे यांच्या प्रचारार्थ संयुक्त बैठक बोलाविण्यात आली. (issue of development for Farande is matter of trust tone of meeting of Mahayuti office bearers )