Sanjay Shirsat Demands MCOCA and POCSO Action
esakal
नाशिक : शहरातील आयटी कंपनीत समोर आलेले महिला छेडछाडीचे प्रकरण केवळ वैयक्तिक वादापुरते मर्यादित नसून, त्यामागे एक मोठे आणि भयानक रॅकेट असण्याचा संशय मंत्री सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांनी व्यक्त केला (Nashik IT Company Harassment Case) आहे. यातील दोषींवर ‘मकोका’ आणि ‘पॉक्सो’अंतर्गत कारवाई करावी, यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले.