Nashik News : सशस्त्र सेना ध्वज दिन निधी 2 कोटी 13 लाखांवर : जलज शर्मा

Latest Nashik News : सशस्त्र सेना ध्वज दिन निधी संकलनात जिल्ह्याने दोन कोटी १३ लाख ७० हजारांचे योगदान दिले.
Collector Jalaj Sharma, Babasaheb Pardhe, Ashima Mittal etc. during the Armed Forces Flag Day programme.
Collector Jalaj Sharma, Babasaheb Pardhe, Ashima Mittal etc. during the Armed Forces Flag Day programme.esakal
Updated on

नाशिक : सशस्त्र सेना ध्वज दिन निधी संकलनात जिल्ह्याने दोन कोटी १३ लाख ७० हजारांचे योगदान दिले. त्यामुळे २०२३-२४ मध्ये १५४ टक्के ध्वज दिन निधीची उद्दिष्टपूर्ती झाली असून, यात जिल्हावासीयांचे भरीव योगदान आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात मंगळवारी (ता. १०) सशस्त्र सेना ध्वज दिनाचा प्रारंभ झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com