Junior College Admission : दुसऱ्या विशेष फेरीतून एक हजार विद्यार्थ्यांना संधी; शुक्रवारपर्यंत मुदत

College Admission : इयत्ता अकरावी प्रवेशासाठी दुसऱ्या विशेष फेरीची निवड यादी मंगळवारी (ता.१३) प्रसिद्ध झाली.
Admission
Admission esakal
Updated on: 

Junior College Admission : इयत्ता अकरावी प्रवेशासाठी दुसऱ्या विशेष फेरीची निवड यादी मंगळवारी (ता.१३) प्रसिद्ध झाली. या फेरीसाठी एक हजार ३७० विद्यार्थी पात्र असताना, यापैकी एक हजार ३० विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. यापैकी दिवसभरात १७९ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्‍चित केले. नाशिक महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठीच्‍या ऑनलाइन केंद्रीभूत प्रक्रिया अंतिम टप्प्यांत आहे. यापूर्वी तीन नियमित व एक विशेष फेरी झालेली आहे. (Junior College Admission One thousand students from second special round will get chance till Friday )

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com