Expansion of CCTV Network in Nashik and Trimbakeshwar : स्मार्टसिटी कंपनीच्या माध्यमातून शहरात लावल्या जाणारे ५३०० कायमस्वरूपी सीसीटीव्ही वाहनांची संख्या मोजणार आहेत. २०२६-२७ मध्ये नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे.
नाशिक: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये नाशिक व त्र्यंबकेश्वर शहरात येणाऱ्या वाहनांवरदेखील नजर ठेवली जाणार आहे. स्मार्टसिटी कंपनीच्या माध्यमातून शहरात लावल्या जाणारे ५३०० कायमस्वरूपी सीसीटीव्ही वाहनांची संख्या मोजणार आहेत.