Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी प्रशासनाचा मोठा प्लॅन! तब्बल 4,500 बसेस धावणार, दररोज 33 लाख भाविक करणार प्रवास

Massive Transport Plan for Nashik Kumbh Mela 2027 : दररोज ३३ लाखांहून अधिक भाविकांची वाहतूक क्षमता निर्माण केली जाणार आहे.
Nashik Kumbh Mela 2027 bus transport plan

Nashik Kumbh Mela 2027 bus transport plan

esakal

Updated on

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुरक्षित व सुलभ व्हावा यादृष्टीने चार हजार ५०० बस तैनात करण्यात येणार (Nashik Kumbh Mela 2027) आहेत. कुंभमेळा प्राधिकरणाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या माध्यमातून व्यापक सार्वजनिक वाहतूक आराखडा तयार केला आहे. दररोज ३३ लाखांहून अधिक भाविकांची वाहतूक क्षमता निर्माण केली जाणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

School bus
Nashik tree cutting for Kumbh Mela 2027
Trimbakeshwar Kushavarta water purification project
What is the latest update on Nashik Kumbh Mela 2027 preparations?
Marathi News Esakal
www.esakal.com