Sunil Tatkare : नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी 'महायुती'ला साथ द्या; सुनील तटकरेंचे नाशिककरांना आवाहन

Development Vision for Nashik Ahead of Kumbh Mela : कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक शहराचा सर्वांगीण विकास साधायचा असून, त्यासाठी पायाभूत सुविधांचा भक्कम आराखडा राबविला जाणार आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत नाशिककरांनी राष्ट्रवादी–शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनील तटकरे यांनी केले.
Sunil Tatkare

Sunil Tatkare

sakal 

Updated on: 

नाशिक: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक शहराचा सर्वांगीण विकास साधायचा असून, त्यासाठी पायाभूत सुविधांचा भक्कम आराखडा राबविला जाणार आहे. हा विकास वेगाने व्हावा यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांचे हात बळकट करणे गरजेचे आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Shiv Sena Leader Death beed
Nashik Shiv Sena ‘Aaplya Dari’ Initiative
Nashik Ring Road latest update
Sanjay Nirupam Claims Supreme Court Verdict
Marathi News Esakal
www.esakal.com