Nashik Kumbh Mela : 1800 झाडांची कत्तल थांबणार? हायकोर्टाने नाशिक महापालिकेचा 'तो' युक्तिवाद फेटाळला; नेमकं काय घडलं न्यायालयात?

NGT Grants Interim Stay on Tree Cutting in Nashik : नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवनात प्रस्तावित साधुग्राम प्रकल्पासाठी हजारो झाडे तोडण्याच्या निर्णयावर राष्ट्रीय हरित लवादाने अंतरिम स्थगिती दिली असून उच्च न्यायालयाने हस्तक्षेप नाकारला.
Tapovan Nashik Sadhu Gram environmental issue

Tapovan Nashik Sadhu Gram environmental issue

esakal

Updated on

मुंबई, नाशिक : नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी (Nashik Kumbh Mela) तपोवनात प्रस्तावित साधुग्राम आणि प्रदर्शन केंद्र (माईस हब) उभारण्यासाठी होणाऱ्या हजारो वृक्षतोडीसंदर्भात राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) अंतरिम स्थगिती दिली आहे. या प्रकरणी लवादाऐवजी उच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात यावी, अशी भूमिका नाशिक महापालिकेने बुधवारी (ता. ४) उच्च न्यायालयात मांडली. मात्र, ‘आम्ही लवादाच्या सुनावणीमध्ये हस्तक्षेप करणार नाही,’ या आपल्या भूमिकेचा न्यायालयाने पुनरुच्चार केला. (NGT stay on Tapovan tree cutting Nashik)

Loading content, please wait...

Related Stories

Samruddhi Mahamarg Update
Nashik Kumbh Mela
Nashik Potholes Issue
Kumbh Mela Scam
Marathi News Esakal
www.esakal.com