Nashik : लासलगावहून काश्‍मीरमधील पोल्ट्रीसाठी मका रवाना; रेल्वेने 42 बॉक्स मधून 2600 टन मका पाठविला

Latest Nashik News : जिल्ह्यातून यंदा प्रथमच लासलगाव येथून सुपर क्वालिटी मक्याची रवानगी जम्मू- काश्मीरला होत आहे.
Lasalgaon to Kashmir Mecca for Poultry export
Lasalgaon to Kashmir Mecca for Poultry exportesakal
Updated on

लासलगाव : कांदा नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या लासलगाव येथून गुरुवारी (ता.१२) परराज्यासाठी जम्मू काश्मीरमधील पोल्ट्रीसाठी सव्वीसशे टन मका (४२ बॉक्स) रेल्वेने रवाना झाला आहे. जिल्ह्यातून यंदा प्रथमच लासलगाव येथून सुपर क्वालिटी मक्याची रवानगी जम्मू- काश्मीरला होत आहे. बंपर आवक झाल्याने पोल्ट्री खात्यासाठी मका निर्यात होत आहे. येणाऱ्या काही दिवसात गुवाहाटीसाठी दुसरी बॅच पाठवली जाणार आहे

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com