Nashik News : ‘त्‍या’ र‍कमेच्‍या स्रोताची माहिती कळवा; निवडणूक विभागाचे पोलिस, प्राप्तिकर विभागाला पत्र

Latest Nashik News : विधानसभा निवडणुकीच्‍या धूमधडाक्‍यात मोठ्या हॉटेलमध्ये एक कोटी ९८ लाख रुपयांची रोकड निवडणूक विभागाने पकडली होती.
cash crime
cash crimesakal
Updated on

नाशिक : विधानसभा निवडणुकीच्‍या धूमधडाक्‍यात मोठ्या हॉटेलमध्ये एक कोटी ९८ लाख रुपयांची रोकड निवडणूक विभागाने पकडली होती. या र‍कमेच्‍या स्रोताची तपासणी करून, त्‍यासंबंधी अहवाल सादर करावा, असे पत्र उपजिल्‍हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी पोलिस आयुक्‍त व प्राप्तिकर विभागाच्‍या अधिकाऱ्यांना दिले आहे. राज्‍यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना, ऐन मतदानाच्‍या तोंडावर १८ नोव्‍हेंबरला निवडणूक विभागाच्‍या भरारी पथकाने मोठी कारवाई केली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com