Due to the adivasi morcha and rain, the motorists had to face heartache due to the traffic jam along with the students.esakal
नाशिक
Nashik PESA Morcha: आदिवासी मोर्चामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत! शालेय विद्यार्थ्यांचे हाल; जागोजागी वाहतूक कोंडी, कडेकोट बंदोबस्त
Nashik Adivasi Morcha : या मोर्चामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले. मोर्चा आणि पावसामुळे विद्यार्थ्यांसह वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांना मनस्तापाला सामोरे जावे लागले.
Nashik News : पेसाअंतर्गत नोकर भरतीसह आदिवासी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी सकल आदिवासी समाजातर्फे बुधवारी (ता. २८) मोर्चा काढण्यात आला. परंतु या मोर्चामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले. मोर्चा आणि पावसामुळे विद्यार्थ्यांसह वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांना मनस्तापाला सामोरे जावे लागले. (Life in city disrupted due to adivasi PESA morcha)

