Nashik Gas Shortage : नाशिकच्या हॉटेल्समधून डोसा, पावभाजी 'गायब'! गॅस तुटवड्यामुळे खवय्यांची निराशा; मेन्‍यू कार्डात मोठी कपात

LPG Shortage Hits Hotel Industry in Nashik : सतत गॅस पेटवता ठेवावा लागणारे पदार्थ मेन्‍यूतून तात्‍पुरते कमी करण्यात आले आहे. गॅसचा वापर जास्त होणारे किंवा जास्त वेळ शिजवावे लागणारे पदार्थ मेन्यूमधून कमी करण्यात येत आहेत.
hotel business impact

hotel business impact

sakal

Updated on

नाशिक: गॅसच्या तुटवड्यामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. अनेक व्यावसायिकांना काही पदार्थ तात्पुरते बंद करण्याची वेळ आली आहे. सतत गॅस पेटवता ठेवावा लागणारे पदार्थ मेन्‍यूतून तात्‍पुरते कमी करण्यात आले आहे. गॅसचा वापर जास्त होणारे किंवा जास्त वेळ शिजवावे लागणारे पदार्थ मेन्यूमधून कमी करण्यात येत आहेत. अनेक ठिकाणी मर्यादित पदार्थच ग्राहकांना दिले जात आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com