Nashik Crime: विनयभंगाचा खोटा गुन्हा, बदनामी झाल्यानं ४० वर्षीय व्यक्तीनं संपवलं आयुष्य

Wife Files Abetment Complaint: नाशिकमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात पत्नीच्या तक्रारीवरून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला.
Nashik suicide case

Nashik suicide case

esakal

Updated on

नाशिक: पोलिसांत विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल झाल्याने समाजातील बदनामीमुळे ४० वर्षीय व्यक्तीने गळफास घेत आत्महत्या केली. मृत व्यक्तीच्या पत्नीच्या फिर्यादीवरून संशयिताविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी उपनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com