.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Nashik News : गारपीट, अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे होणारे नुकसान अचूक नोंदविण्यासाठी शासनातर्फे ‘ई-पंचनामा’ हे अॅप लवकरच वापरात येणार आहे. त्यावर वस्तुस्थितीवर आधारित पंचनामा नोंदविला जात असल्याने कर्मचाऱ्यांना हेराफेरी करण्यास वाव राहणार नसल्याचे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी केले. (Manipulation in ePanchnama impossible)