Nashik Market Committee Election: नाशिक बाजार समिती सभापतीची आज निवड

Nashik APMC Election Updates: सभापतिपदासाठी शिवाजी चुंभळे व कल्पना चुंभळे यांच्या नावांची जोरदार चर्चा होत असली, तरी श्री. चुंभळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता.
Nashik Market Committee
Nashik Market CommitteeSakal
Updated on

पंचवटी (नाशिक): नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवीदास पिंगळे यांच्याविरुद्ध दाखल अविश्वास ठराव संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर झाला होता. बुधवारी (ता. १९) सभापतिपदाची निवडणूक होणार आहे. सभापतिपदासाठी शिवाजी चुंभळे व कल्पना चुंभळे यांच्या नावांची जोरदार चर्चा होत असली, तरी श्री. चुंभळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com