Manikrao Kokate : मंत्री माणिकराव कोकाटे यांनी बहिणी फैरोजा इनामदारकडून बांधली राखी
Sister Feroza Inamdar Performs Aarti and Ties Rakhi : नाशिकमध्ये मंत्री माणिकराव कोकाटे यांनी बहिणी फैरोजा इनामदारकडून राखी बांधून आपुलकी आणि विश्वासाचा संदेश दिला.
नाशिक: वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत राहणारे राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी नाशिकच्या फैरोजा गफूरभाई इनामदार या बहिणीकडून राखी बांधून राखीपौर्णिमा साजरी केली.