
Nashik Monsoon Heavy Rain : जिल्ह्यात गेल्या छत्तीस तासांपासून कुठे संततधार तर कुठे भीज पाऊस सुरू असून यामुळे जिल्ह्यातील बहुतांश मध्यम प्रकल्पांची भरण्याकडे वाटचाल सुरू आहे. ओझरखेड, तिसगाव, वाघाड शंभर टक्के भरली. तिन्ही धरणाच्या सांडव्यातून पाणी पडण्यास सुरुवात झाली असून करंजवण, पुणेगाव व पालखेड च्या मोऱ्यांमधून विसर्ग सुरू आहे. (Monsoon Heavy Rain level of dams increases discharge begins)