नाशिक : पंचवटीतून मायलेकी बेपत्ता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Missing

नाशिक : पंचवटीतून मायलेकी बेपत्ता

नाशिक : पंचवटीतील हनुमानवाडीतून मायलेकी बेपत्ता झाल्या आहेत. भास्कर गांगुर्डे यांनी पंचवटी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी पत्नी सुवर्णा (३३) व दोन वर्षांची मुलगी मितांशी ऊर्फ सई हे गेल्या १४ जूनपासून बेपत्ता आहे. सुवर्णा या मुलीला घेऊन घरात कोणालाही काही न सांगता गेली आहे. सुवर्णा या शरीराने मध्यम, रंग काळा, नाक सरळ, केस काळे,, चेहरा गोल, उंची चार फूट सात इंच, अंगात लाल-तपकिरी रंगाची साडी तर, मुलगी सई रंग सावळा, चेहरा गोळ, उंची तीन फूट, अंगात गुलाबी रंगाचा फ्रॉक अशा वर्णनाच्या या मायलेकी आढळून आल्यास पंचवटी पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा: Nashik : स्मार्टसिटी कामांची पावसाकडून पोलखोल

हेही वाचा: नाशिक : बिरारी आत्महत्येप्रकरणी पुन्हा जाबजबाब

Web Title: Nashik Mother And Daughter Missing From Panchavati

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nashikpanchvati police
go to top