नाशिक- महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये प्रभाग विकास निधीचे १४२ व दोन टक्के नगरसेवक स्वेच्छा निधीचे सात कोटी असे एकूण १४९ कोटींची तरतूद करण्यात आल्याने बांधकाम विभागाकडे माजी नगरसेवकांचे प्रस्ताव सादर होत असल्याने माजी नगरसेवकांची व्याख्या १९९२ पासून करायची की २०२२ पासून असा प्रश्न समोर आला आहे.