Nashik Municipal corporation : शहरातील ३४४ मोठ्या थकबाकीदारांवर जप्तीची टांगती तलवार

११.५८ कोटींच्या थकबाकीसाठी महापालिका कडक पावले उचलणार असून जप्त केलेल्या मिळकतींची सातबारा उताऱ्यावर नोंद केली जाणार आहे.
Nashik Municipal corporation
Nashik Municipal corporationsakal
Updated on

नाशिक- मार्चअखेर पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या विविध कर विभागाने जप्तीचे वॉरंट बजावूनही थकबाकी अदा न करणाऱ्या ३४४ मोठ्या थकबाकीदारांची मालमत्ता जप्तीचा निर्णय घेतला आहे. ११.५८ कोटींच्या थकबाकीसाठी महापालिका कडक पावले उचलणार असून जप्त केलेल्या मिळकतींची सातबारा उताऱ्यावर नोंद केली जाणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com