Nashik Municipal Election : नाशिक मनपा निवडणुकीचा बिगुल वाजला! १२२ जागांसाठी १५३२ उमेदवारांची भाऊगर्दी
Over 1,500 Candidates in Nashik Municipal Election : निवडणुकीत १२२ जागांसाठी एक हजार ५३२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यात राजकीय पक्षांच्या ५१८ उमेदवारांचा समावेश आहे; तर एक हजार १४ अपक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
नाशिक: महापालिका निवडणुकीत १२२ जागांसाठी एक हजार ५३२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यात राजकीय पक्षांच्या ५१८ उमेदवारांचा समावेश आहे; तर एक हजार १४ अपक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.