Nashik Municipal Election
sakal
नाशिक: सिडको प्रभागातील क्रमांक २४ मधील लढतींंकडे संपूर्ण शहरवासीयांचे लक्ष आहे. एकूण लक्षवेधी लढतींपैकी ही लढत महत्त्वाची ठरणार आहे. शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांची लढत भाजपचे कैलास चुंभळे व राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले राजेंद्र महाले यांची लढत शिवसेनेचे सागर मोटकरी यांच्याशी होणार आहे. चुंभळे व मोटकरी विजयी झाल्यास ‘जायंट किलर’ ठरतील.