

nashik mahapalika
esakal
नाशिक शहराच्या प्रगतीला दिशा देणारी महानगरपालिका निवडणूक १५ जानेवारी २०२६ रोजी पार पडणार आहे. या निवडणुकीत १२२ जागांसाठी मतदान घेण्यात येईल, तर निकालाची घोषणा दुसऱ्या दिवशी म्हणजे १६ जानेवारीला होईल. शहरातील सुमारे १३ लाख ५४ हजार मतदार या मतदान प्रक्रियेत सहभागी होतील.