Municipal Election
sakal
नाशिक: महापालिका निवडणुकीसाठी ७२९ उमेदवार रिंगणात आहे. यात सर्वाधिक नवखे उमेदवार भाजपकडे असून, ३७ माजी नगरसेवकांना पक्षाने पुन्हा रिंगणात उतरविले आहे. दुसरीकडे तर शिवसेनेने देखील ३० माजी नगरसेवकांनी पुन्हा पालिकेच्या सभागृहात पाठविण्यासाठी शड्डू ठोकले आहे.