Girish Mahajan
esakal
नाशिक : नाशिक महापालिका निवडणुकीत (Nashik Municipal Election Results) ७२ जागा निवडून आल्यानंतर नाशिकमध्ये सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला असतानाच भाजपकडे विरोधी पक्षातील दहा नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली.