Nashik Municipal Election : दिवे कुटुंबाची 'सहावी' इनिंग; काँग्रेसचा हात सोडून हाती घेतले 'धनुष्यबाण' आणि 'कमळ'!
Dive Family’s Political Legacy Faces a Crucial Test : नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिवे कुटुंबातील उमेदवार, पक्षचिन्हांतील बदल आणि प्रभाग १६ व १७ मधील लक्षवेधी लढतीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
नाशिक: स्थापनेपासून महापालिकेत सातत्याने निवडून येणाऱ्या दिवे कुटुंबाची यंदा सहावी निवडणूक आहे. माजी महापौर अशोक दिवे यांच्यापासून सुरू झालेला राजकीय वारसा त्यांच्या पुढच्या पिढीने आतापर्यंत जपला आहे.