Nashik Accident : समृद्धीवर आढळला अज्ञात पुरुषाचा चेंदामेंदा झालेला मृतदेह

Latest Accident News : आगासखिंड शिवारात नागपूरकडे जाणाऱ्या हाय स्पीड लेनवर अज्ञात पुरुषाचा चेंदामेंदा झालेला मृतदेह आढळून आला आहे.
accident death
accident deathesakal
Updated on

सिन्नर : मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर सिन्नर तालुक्यातील आगासखिंड शिवारात नागपूरकडे जाणाऱ्या हाय स्पीड लेनवर अज्ञात पुरुषाचा चेंदामेंदा झालेला मृतदेह आढळून आला आहे. समृद्धी महामार्गावर दुचाकी व पादचाऱ्यांना प्रवेश निषिद्ध असताना देखील अज्ञात व्यक्तीचा प्रवेश कसा झाला हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com