Nashik Crime News
esakal
नांदगाव (नाशिक) : शाळेत जाण्यासाठी निघालेल्या दोन अल्पवयीन विद्यार्थिनींचा पाठलाग करून साधूच्या वेशातील दोघांनी रस्ता अडवून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन (Minor Girls Harassment) केल्याची धक्कादायक घटना हिसवळ- जगाव पंचक्रोशीत घडली.