Nashik Road Accident : अंगावर काटा येईल असा अपघात! लेकीला आणायला गेले अन् काळानं घाला घातला; कंटेनरच्या भीषण धडकेत आदिवासी समाजसेवकाचा दुर्दैवी अंत

Tribal Activist Ganpat Mukne Killed in Nandgaon Container Accident : नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथे कंटेनर व दुचाकीच्या भीषण अपघातात आदिवासी कार्यकर्ते गणपत मुकणे यांचा मृत्यू झाला.
nandgaon road accident today

nandgaon road accident today

esakal

Updated on

नांदगाव, बाणगाव बुद्रुक (नाशिक) : नांदगाव येथे कंटेनर व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात मूळडोंगरी गावातील पांढरावड वस्ती येथील आदिवासी समाजाचे कार्यकर्ते व आदिवासी सेवा पुरस्कारप्राप्त गणपत भाऊ मुकणे (वय ५०) हे जागीच ठार (Nashik road accident) झाले. मंगळवारी (ता. १०) दुपारी साडेतीन ते चारच्या सुमारास सदर घटना घडली. मुकणे यांच्या निधनामुळे आदिवासी समाजात तसेच परिसरात शोककळा पसरली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com