Discharge from dam.esakal
नाशिक
Nashik Nandur Madhyameshwar Dam : वक्राकार गेटचा नुसताच गवगवा! नांदुरमध्यमेश्वर धरण
Nandur Madhyameshwar Dam : नांदूरमधमेश्वर धरणात शंभर वर्षाहून अधिक काळ गोदावरी आणि तिच्या उपनद्यांनी आलेल्या महापुरामुळे धरणात मोठ्या प्रमाणावर गाळ साचत गेला.
Nashik Nandur Madhyameshwar Dam : वक्राकार गेटचा नुसताच गवगवा! नांदुरमध्यमेश्वर धरणजिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने गोदावरीसह तिच्या उपनद्यांना पूर आले आहेत, त्याचा फटका निफाड तालुक्याच्या गावाना पुन्हा एकदा बसला आहे. या पूरस्थितीची धग कमी करण्यासाठी नांदुरमध्यमेश्वर धरणावर दहा वक्राकार गेट बसविण्याचा दरवर्षी ढोल पिटला जात आहे. अनेक निवडणुकीच्या केंद्रस्थानी हा मुद्दा येत राहिला आहे, प्रत्यक्षात हे गेट होणार कधी आणि गोदाकाठ वासियांची सुटका होणार कधी हा प्रश्न नागरिक पुन्हा विचारू लागले आहेत. (Nandur Madhyameshwar dam full due to continuous rains )

