Narhari Zirwal : सण-उत्सवांच्या तोंडावर मंत्री नरहरी झिरवाळ ‘ॲक्शन मोड’मध्ये; मिठाईच्या दुकानांची अचानक तपासणी

Minister Narhari Zirwal Launches Statewide Food Safety Drive : मंत्री स्वत: दुकानांना भेटी देत असल्याने विभागाच्या अधिकाऱ्यांची धावपळ उडाली. विभागाच्या अधिकाऱ्यांना दुकानातील अन्नपदार्थाचे नमुने तपासणीसाठी पाचारण केले आहे.
Narhari Zirwal
Narhari Zirwalsakal
Updated on

नाशिक: आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध करून देण्यासाठी अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ स्वत: फिल्डवर उतरले आहेत. सातपूर येथे मिठाई दुकानाला त्यांनी सोमवारी (ता. ११) अचानक भेट दिली. मंत्री स्वत: दुकानांना भेटी देत असल्याने विभागाच्या अधिकाऱ्यांची धावपळ उडाली. विभागाच्या अधिकाऱ्यांना दुकानातील अन्नपदार्थाचे नमुने तपासणीसाठी पाचारण केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com