
डीजीपीनगर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणेकडून राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (एनएमएमएस) २२ डिसेंबर २०२४ ला आयोजन केले आहे. महाराष्ट्रात एकूण ७४४ केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. परीक्षेसाठी महाराष्ट्रातून एकूण १३ हजार ४५७ शाळा व एकूण दोन लाख ४८ हजार ३१२ विद्यार्थ्यांची नोंदणी केलेली आहे.