Nashik NCP News: अजित पवारांचे सारथ्य केले समीर भुजबळांनी

Sameer Bhujbal drive Ajit Pawar car
Sameer Bhujbal drive Ajit Pawar caresakal

Nashik NCP News : उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवारांच्या नाशिकमधील पहिल्या आगमनावेळी स्वागताची तयारी माजी खासदार समीर भुजबळ यांनी केली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभाजनानंतर मुंबईतील एमईटीमध्ये झालेल्या पक्षाच्या पहिल्या कार्यक्रमाप्रमाणे श्री. भुजबळ यांच्या ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ ची चुणूक नाशिककरांना पाहावयास मिळाली.

विशेष म्हणजे, श्री. भुजबळ यांनी अजित पवारांच्या वाहनाचे सारथ्य स्वतः केले. आजारी असलेल्या आमदार सरोज अहिरे याही श्री. पवारांच्या स्वागतासाठी उपस्थित होत्या. (Nashik NCP Sameer Bhujbal drive Ajit Pawar car maharashtra politics news)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Sameer Bhujbal drive Ajit Pawar car
Sakal Survey: लोकसभा-विधानसभा एकत्र झाल्यास एकाच पक्षाला मत देणार का? जनतेनं सांगितला Voting Pattern

नाशिक रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, दत्तमंदिरपासून ते उपनगर, द्वारका, मुंबई नाका चौकासह ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करत फुलांची उधळण करत जल्लोषात श्री. पवार यांचे स्वागत झाले.

कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या उत्साहामुळे कारचे ‘सन-रुफ’ बाजूला करून श्री. पवार उभे राहिले. श्री. पवार यांच्या स्वागतानिमित्त पक्षातर्फे एकप्रकारचे शक्तीप्रदर्शन केले.

Sameer Bhujbal drive Ajit Pawar car
Sakal Survey : 'एकला चलो रे' म्हणणाऱ्या राज ठाकरेंची जादू 2024मध्ये तरी चालणार का?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com