Nashik Power Generating Sets: वीज निर्मिती संच उभारणीत उपेक्षाच! भुसावळमधील प्राथमिक चाचणी निर्देशानंतर नाशिकमध्ये रोष

Nashik News : नाशिकला संच होणे गरजेचे असताना इथे संच का दिले जात नाही, असा प्रश्न पंचक्रोशीतील नागरिकांनी केला आहे.
Devendra Fadanvis
Devendra Fadanvisesakal
Updated on

नाशिक : दीपनगर, भुसावळ येथे स्थानिक आमदार संजय सावकारे यांच्या ८०० मेगावॉट वीज निर्मिती संच उभारणीच्या मागणीनंतर ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्राथमिक चाचणीचे निर्देश दिले आहेत. भुसावळ येथे १२१० मेगावॉट वीजनिर्मितीची क्षमता सध्या आहे. नाशिकला संच होणे गरजेचे असताना इथे संच का दिले जात नाही, असा प्रश्न पंचक्रोशीतील नागरिकांनी केला आहे. (Negligence in construction of power generating sets)

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com