Nashik News : मैदानी खेळांना ‘बॉक्स क्रिकेट’चा नवा आयाम; नाशिक शहरात 50 पेक्षा अधिक बॉक्स मैदाने

Latest Nashik News : कमी कालावधीत जास्तीत जास्त शारीरिक श्रम, व्यायाम व आरोग्य संवर्धनासाठी नजीकच्या काळात ‘बॉक्स क्रिकेटला’ (टर्फ) सर्वाधिक पसंती मिळत आहे.
Young men and women playing box cricket here.
Young men and women playing box cricket here.esakal
Updated on

किरण कवडे : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कमी कालावधीत जास्तीत जास्त शारीरिक श्रम, व्यायाम व आरोग्य संवर्धनासाठी नजीकच्या काळात ‘बॉक्स क्रिकेटला’ (टर्फ) सर्वाधिक पसंती मिळत आहे. मुंबई, पुण्यापाठोपाठ नाशिक शहरातही ५० पेक्षा अधिक बॉक्स क्रिकेटची छोटेखानी मैदाने आहेत. येथील अत्याधुनिक सुविधा पाहून खेळाडूंबरोबरच सर्वसामान्य नागरिकांची पावलेही या ‘बॉक्स’ कडे वळू लागली आहेत. विविध कारणांमुळे क्रिकेटप्रेमींना इच्छा असतानाही क्रिकेटपासून दूर व्हावे लागते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com