

Nashik sex scandal
esakal
नाशिकमध्ये खरात प्रकरणानंतर आणखी एक सेक्स स्कँडल समोर आले आहे. यात एका व्यावसायिकाच्या टॅबमध्ये सुमारे २०० अश्लील व्हिडिओ असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. भोंदू बाबा अशोक खरात यांच्याशी संबंधित प्रकरण अजूनही ताजे असताना, शहरात ही नवी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.