.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Nashik News : केंद्रीय शिक्षण मंत्रालयांतर्गत शैक्षणिक संस्थांची गुणवत्ता दर्शविणाऱ्या दि नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्कसाठी संस्थांचा तपशील सोमवारी (ता. १२) दुपारी जाहीर झाला. वेगवेगळ्या १६ गटांतून गुणवत्तापूर्ण संस्थांची यादी जाहीर झाली असून, नाशिकच्या एकाही संस्थेला या रँकिंगमध्ये कोणत्याही गटातून स्थान मिळविता आलेले नाही; तर राज्यातील ६८ संस्थांनी यादीत स्थान मिळविण्यासह यशस्वी कामगिरीची नोंद केली आहे. (Not single institution from city able to secure place from any group in this ranking )