Nashik News : स्वच्छता, दर्जाबाबत 13 बेकरींना नोटीस; नाताळ, नववर्षानिमित्त हॉटेल, बेकरी तपासणी मोहीम

Latest Nashik News : नाशिक विभागामार्फत नाशिक विभागात हॉटेल्स, केक दुकान, केक उत्पादक (बेकरी) अशा आस्थापनाची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे.
Notice
Notice esakal
Updated on

सातपूर : नाताळ व नववर्षानिमित्त हॉटेल, बेकरी आदी ठिकाणी ग्राहकांची केक खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने ग्राहकांना दर्जेदार व भेसळविरहीत अन्न मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासन, नाशिक विभागामार्फत नाशिक विभागात हॉटेल्स, केक दुकान, केक उत्पादक (बेकरी) अशा आस्थापनाची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. मोहिमेत १३ बेकरी आस्थापनाची तपासणी केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com