Nashik News : जुन्या वाहन बाजाराची धूम! ओझरला बहरतोय व्यवसाय, अनेकांना रोजगार

Nashik : ओझर हे नाशिक-मुंबई आग्रा महामार्गावरील विमानतळ, एचएएल कार्गो तसेच नाशिकला जवळ असल्याने व महामार्ग गावातून जात असल्याने महत्त्वाचे कनेक्टिव्हिटी सेंटर बनत आहे.
Bikes for sale in auto market here.
Bikes for sale in auto market here.esakal
Updated on: 

उत्तमराव गोसावी ः सकाळ वृत्तसेवा

ओझर : ओझर हे नाशिक-मुंबई आग्रा महामार्गावरील विमानतळ, एचएएल कार्गो तसेच नाशिकला जवळ असल्याने व महामार्ग गावातून जात असल्याने महत्त्वाचे कनेक्टिव्हिटी सेंटर बनत आहे. जमिनीला मोल आले आहे. अनेक व्यवसायाचे केंद्रही बनत आहे. याचाच एक भाग म्हणून येथे महामार्गाच्या दुतर्फा सेकंडहॅंड दुचाकी, चारचाकी वाहनांचा वाहन बाजार बहरत आहे. हा व्यवसाय विश्वासावर व जोखमीचा असला तरी त्याने सर्वसामान्यांमध्ये एक क्रेझ निर्माण केली आहे, ती माफक किमतीत मिळत असलेल्या दुचाकींमुळे. (old vehicle market is flourishing business employment in ozar )

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com