Nashik Shiv Jayanti 2025 : शिवजयंतीनिमित्ताने महाराजांच्या मूर्ती कामाला वेग

Latest Nashik News : शिवजयंतीनिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती साकारण्याच्या कामांना वेग आला आहे.
Sculptor making Shivamudra idol.
Sculptor making Shivamudra idol.esakal
Updated on

जुने नाशिक : शिवजयंतीनिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती साकारण्याच्या कामांना वेग आला आहे. याहीवर्षी मूर्तीकारांकडून महाराजांची अर्धाकृती, पूर्णाकृती तसेच सिंहासन, शिवमुद्रा अशा विविध प्रकारात मूर्ती साकारण्यात मूर्तिकार मग्न झाले आहे. चालू वर्षी मूर्तींच्या दरांमध्ये कुठल्याही प्रकारची वाढ झाली नसल्याचे मूर्तीकारांकडून सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज यांची १९ फेब्रुवारीला शिवजयंती साजरी होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com