NMC News : ना- हरकत दाखल्यांसाठी महापालिकेत ‘एक खिडकी’; निवडणुकीसाठी 9 विभागांच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती

Latest Nashik News : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना विविध प्रकारची थकबाकी तसेच ना- हरकत दाखले प्राप्त करून घ्यावे लागतात.
Nashik NMC
Nashik NMCesakal
Updated on

नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना विविध प्रकारची थकबाकी तसेच ना- हरकत दाखले प्राप्त करून घ्यावे लागतात. त्यासाठी महापालिकेकडून मुख्यालयात एक खिडकी कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. कर विभागाचे उपायुक्त श्रीकांत पवार यांच्या आधिपत्याखाली नऊ विभागांच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. २० नोव्हेंबरला विधानसभेसाठी निवडणूक होत आहे. निवडणुकीची प्रक्रिया २२ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. (One Window in Municipal Corporation for No Objection Certificate in nmc )

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com