NAFED News : ‘नाफेड’चा कांदा दिल्लीश्वरांसाठी रवाना

Latest Nashik Onion News : नाफेडच्या माध्यमातून फार्मर प्रोड्यूसिंग कंपनीमार्फत खरेदी केलेला कांदा आता दिल्लीच्या ग्राहकांना मिळणार आहे.
While loading onions for Delhi. Onion grower Gorakh Sant while pointing out that this onion is bad.
While loading onions for Delhi. Onion grower Gorakh Sant while pointing out that this onion is bad.esakal
Updated on: 

लासलगाव : येणाऱ्या काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्राने एनसीसीएफ व नाफेडच्या माध्यमातून फार्मर प्रोड्यूसिंग कंपनीमार्फत खरेदी केलेला कांदा आता दिल्लीच्या ग्राहकांना मिळणार आहे. बुधवारी दुपारी कसबे सुकेणे (ता. निफाड) येथून ४२ बॉक्सची एक रॅक (एक हजार ८०० टन) कांदा लोडिंग केला जात असून, सात ते आठ दिवसांनंतर हा कांदा दिल्लीच्या ग्राहकांना मिळणार आहे.

Loading content, please wait...