.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Ration Card : जिल्हा धान्य वितरण कार्यालयाने नवीन रेशनकार्ड वाटप बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे फक्त ऑनलाइन पद्धतीने (आधार कार्डप्रमाणे) रेशनकार्ड मिळेल. रेशनकार्ड बंद झाले तरी पिवळे, केशरी कार्डधारकांना मिळणाऱ्या सुविधा सुरूच राहतील. मात्र, यापुढे अस्तित्वात असलेल्या रेशनकार्डमध्ये नाव समाविष्ट करणे, कमी करणे यासारखी दुरुस्तीची कामे ऑफलाइन पद्धतीनेच होतील. (Online delivery of ration card in district)