Nashik Health Department : आरोग्‍य विभागाच्या 30 टक्‍के भरतीला विरोध; स्‍पर्धा परीक्षा समन्‍वय समितीचे सचिवांना निवेदन

Latest Nashik News : राष्ट्रीय आरोग्‍य अभियान कर्मचाऱ्यांना आरोग्य विभागातील ३० टक्‍के पदांवर सेवेत कायम करण्याच्या निर्णयाला स्‍पर्धा परीक्षा समन्‍वय समितीने विरोध दर्शविला आहे.
Health department
Health department esakal
Updated on

नाशिक : राष्ट्रीय आरोग्‍य अभियान कर्मचाऱ्यांना आरोग्य विभागातील ३० टक्‍के पदांवर सेवेत कायम करण्याच्या निर्णयाला स्‍पर्धा परीक्षा समन्‍वय समितीने विरोध दर्शविला आहे. यासंदर्भात आरोग्‍य विभागाचे अपर मुख्य सचिवांच्‍या नावे निवेदन दिले आहे. निवेदना‍नुसार राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत आरोग्य विभागात हजारो कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. विभागात दहा वर्षांपेक्षा अधिक सेवा कालावधी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मंजूर पदांपैकी ३० टक्‍के पदांवर कायम करणार असल्याचा आदेश विभागाने काढला आहे. (Opposition to 30 percent recruitment of Health Department Competitive Examination Coordinating )

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com